amar ragda

64 वर्षांची परंपरा

“अमर रगडा” हे नाव कचोरी, समोसा, रगडा या साठी गेल्या ६४ वर्षांपासून जळगाव येथे सेवेत आहे .

अमर रगडा ची सुरवात ही “श्री आनंदा पाटील” यांनी एक हातगाडी पासून केली. त्यांचे मोठे सुपुत्र “श्री रमेश पाटील” यांनी अगदी लहान वयातच या व्यवसायात पदार्पण केल.नशिबाची साथ नसतांना अनेक कठिन प्रसंगातुन जिद्दीने अणि चिकाटीने मार्ग काढत व्यवसायाला चालना दिली. बघता बघता त्यांची तीसरी पीढ़ी सुध्दा व्यवसायात उतरली २०१५ मध्ये श्री रमेश पाटील यांचे मोठे चिरंजीव “महेश पाटील” व्यवसायात पदार्पण केले. आणि २०१९ मध्ये लहान चिरंजीव “पंकज पाटील” यांनी एम् . जे. कॉलेज जवळ नविन शाखा टाकुन या व्यवसायात पदार्पण केले .

आमचे ध्येय एकच, की “रगडा” या पदार्थाची ग्राहकांच्या पसंतीनुसार बनविणे व् त्यांना मनसोक्त खायला घालने ही च आमची खासियत. “अमर रगडा” हे नाव सर्वांच्या पसंतीस उतारते ते म्हणजे सुंदर वातावरण , स्वच्छता व् टापटीप पणा. तत्पर सेवा देणारा मनमिळवू  कर्मचारी वर्ग 


Play video

“सुकून” “अप्रतीम ” ‘superb ‘ टेस्टी , “व्वा ” ‘लय भारी’  “पोट भरल पण मन भरल नाही”
असे बरेच काही …… जळगावकर अणि बाहेरील मिळनारी दाद्च आम्हाला नेहमी प्रोत्साहित करते .

आणि अमर रगडा हे नाव एक वेगळ्याच उंचीवर नेवून ठेवते 

ऑनलाइन आर्डर
घरपोच सेवा

रगडा व् पदार्थाचे
विविधता !

उत्तम प्रकारचे
पदार्थ

व्स्वच्छ्ता
व् निटनेटके पणा

team

Behind the taste

श्री रमेश पाटील
श्री रमेश पाटील
श्री रमेश पाटील


श्री महेश पाटील
श्री महेश पाटील
श्री महेश पाटील


श्री पंकज पाटील
श्री पंकज पाटील
श्री पंकज पाटील

testimonial

अभिप्राय

Vishal Bilade


Best food available here, in the whole area. Food is really tasty and mouth watering. Place is little small but service is A1. Just loved it

Vishal Bilade

Nikhil Chaudhari


Best place and street food in jalgaon to eat and it’s near golani and phule market so we can definitely have it if we r for shopping there

Nikhil Chaudhari

SWAPNIL JAGTAP


Best Ragda, Amazing taste! I eat every weekend, and one of the best food sold in Jalgaon!!😛

SWAPNIL JAGTAP

Ishan Wankhade


Amar Ragda provides very good quality food in great price. They started in 1957, dishes like kachori, samosa, Ragda, etc are available here

Ishan Wankhade