new in menu
Special
Mayonise
Ragda
shape3-min shape1-min Only shape2-min 60
  • Tasty
  • Mayonise
  • Crispy
new in menu
Special
cheese
samosa
shape3-min shape1-min Only shape2-min 30
  • Stuff
  • Cheese
  • Samosa
new in menu
Lip Licking
Gulab
Jamoon
shape3-min shape1-min Only shape2-min 20
  • Delicious
  • Sweet
  • Smooth

amar ragda

चविष्ट..
स्वादिष्ट ...
हेच आमचे विशिष्ट ...

या ठिकाणी तुम्हाला फ़क्त कचोरी समोसा रगडा च नहीं..! तर या सर्वांचे अनेक प्रकार उपलब्ध असतील.
जेथे तुम्ही तुमच्या जिभेचे सर्व चोचले पुरवू शकतात .

amar ragda

आमच्या विषयी

“अमर रगडा” हे नाव कचोरी, समोसा, रगडा या साठी गेल्या ६४ वर्षांपासून जळगाव येथे सेवेत आहे .

अमर रगडा ची सुरवात ही “श्री आनंदा पाटील” यांनी एक हातगाडी पासून केली. त्यांचे मोठे सुपुत्र “श्री रमेश पाटील” यांनी अगदी लहान वयातच या व्यवसायात पदार्पण केल.नशिबाची साथ नसतांना अनेक कठिन प्रसंगातुन जिद्दीने अणि चिकाटीने मार्ग काढत व्यवसायाला चालना दिली.बघता बघता त्यांची तीसरी पीढ़ी सुध्हा व्यवसायात उतरली २०१५ मध्ये श्री रमेश पाटील यांचे मोठे चिरंजीव “महेश पाटील” व्यवसायात पदार्पण केले. आणि २०१९ मध्ये लहान चिरंजीव “पंकज पाटील” यांनी एम् . जे. कॉलेज जवळ नविन शाखा टाकुन या व्यवसायात पदार्पण केले .

आमचे ध्येय एकच, की “रगडा” या पदार्थाची ग्राहकांच्या पसंतीनुसार बनविणे व त्यांना मनसोक्त खायला घालने ही च आमची खासियत. “अमर रगडा” हे नाव सर्वांच्या पसंतीस उतारते ते म्हणजे सुंदर  वातावरण , स्वच्छता व टापटीपपणा. तत्पर सेवा देणारा मनमिळवू  कर्मचारी वर्ग 

“सुकून” “अप्रतीम ” ‘superb ‘ टेस्टी , “व्वा ” ‘लय भारी’  “पोट भरल पण मन भरल नाही”
असे बरेच काही …… जळगावकर अणि बाहेरील मिळनारी दाद्च आम्हाला नेहमी प्रोत्साहित करते .

आणि अमर रगडा हे नाव एक वेगळ्याच उंचीवर नेवून ठेवते.

amar ragda

शुद्धता अणि स्वच्छता

ताजे पदार्थ

आम्हाला आपल्या आरोग्याची काळजी नेहमी असते त्यामुळे आम्ही  नेहमी ताजे व शुद्ध पदार्थ वापरतो 

शुद्ध तेल

आमचे पदार्थ हे शुद्ध तेला मध्ये च बनविले जातात 

स्वच्छता

जेथे स्वच्छता असते तेथे मन ही रमते  नेहमी स्वच्छतेची  काळजी घेतो 

चविष्ट अणि स्वादिष्ट

“चाविष्ट स्वादिष्ट हे च आमचे वैशिष्ट्य” हे आमचे ब्रीदवाक्य आम्ही नेहमी साकारण्याचा   प्रयत्न करतो  

६४ वर्षांची परंपरा

अमर रगडा हे गेल्या ६४ वर्षा पासून आपल्या सेवेत आहे 

पदार्थांची विविधता

“रगडा” या पदार्थाची ग्राहकांच्या पसंतीनुसार बनाविने व त्यांना मनसोक्त खायला घालने हे च आम्हे ध्येय 

menu

Choose your combo & order now!

Delivery

ऑनलाइन आर्डर बुक करा

आता आपला चाविष्ट रगडा ऑनलाइन आर्डर करा. अमर रगडा आता  zomato अणि swiggi वर सुद्धा उपलब्ध .
आत्ताच आर्डर करा….. 

Reward

रिवॉर्ड मिळवा

आपले स्वादिष्ट रगडा ऑनलाइन आर्डर करा अणि zomato व् swiggi  वर रिवॉर्ड मिळवा 

testimonial

अभिप्राय

gallery

सोशल मीडिया

news

प्रिंट मीडिया