[rev_slider alias=”slider-1″][/rev_slider]

amar ragda

चविष्ट..
स्वादिष्ट …
हेच आमचे विशिष्ट …

या ठिकाणी तुम्हाला फ़क्त कचोरी समोसा रगडा च नहीं..! तर या सर्वांचे अनेक प्रकार उपलब्ध असतील.
जेथे तुम्ही तुमच्या जिभेचे सर्व चोचले पुरवू शकतात .


आमच्या बद्दल

amar ragda

आमच्या विषयी

“अमर रगडा” हे नाव कचोरी, समोसा, रगडा या साठी गेल्या ६४ वर्षांपासून जळगाव येथे सेवेत आहे .

अमर रगडा ची सुरवात ही “श्री आनंदा पाटील” यांनी एक हातगाडी पासून केली. त्यांचे मोठे सुपुत्र “श्री रमेश पाटील” यांनी अगदी लहान वयातच या व्यवसायात पदार्पण केल.नशिबाची साथ नसतांना अनेक कठिन प्रसंगातुन जिद्दीने अणि चिकाटीने मार्ग काढत व्यवसायाला चालना दिली.बघता बघता त्यांची तीसरी पीढ़ी सुध्हा व्यवसायात उतरली २०१५ मध्ये श्री रमेश पाटील यांचे मोठे चिरंजीव “महेश पाटील” व्यवसायात पदार्पण केले. आणि २०१९ मध्ये लहान चिरंजीव “पंकज पाटील” यांनी एम् . जे. कॉलेज जवळ नविन शाखा टाकुन या व्यवसायात पदार्पण केले .

आमचे ध्येय एकच, की “रगडा” या पदार्थाची ग्राहकांच्या पसंतीनुसार बनविणे व त्यांना मनसोक्त खायला घालने ही च आमची खासियत. “अमर रगडा” हे नाव सर्वांच्या पसंतीस उतारते ते म्हणजे सुंदर  वातावरण , स्वच्छता व टापटीपपणा. तत्पर सेवा देणारा मनमिळवू  कर्मचारी वर्ग 

“सुकून” “अप्रतीम ” ‘superb ‘ टेस्टी , “व्वा ” ‘लय भारी’  “पोट भरल पण मन भरल नाही”
असे बरेच काही …… जळगावकर अणि बाहेरील मिळनारी दाद्च आम्हाला नेहमी प्रोत्साहित करते .

आणि अमर रगडा हे नाव एक वेगळ्याच उंचीवर नेवून ठेवते.

amar ragda

शुद्धता अणि स्वच्छता

ताजे पदार्थ

आम्हाला आपल्या आरोग्याची काळजी नेहमी असते त्यामुळे आम्ही  नेहमी ताजे व शुद्ध पदार्थ वापरतो 


शुद्ध तेल

आमचे पदार्थ हे शुद्ध तेला मध्ये च बनविले जातात 

स्वच्छता

जेथे स्वच्छता असते तेथे मन ही रमते  नेहमी स्वच्छतेची  काळजी घेतो 


चविष्ट अणि स्वादिष्ट

“चाविष्ट स्वादिष्ट हे च आमचे वैशिष्ट्य” हे आमचे ब्रीदवाक्य आम्ही नेहमी साकारण्याचा   प्रयत्न करतो  


६४ वर्षांची परंपरा

अमर रगडा हे गेल्या ६४ वर्षा पासून आपल्या सेवेत आहे 

पदार्थांची विविधता

“रगडा” या पदार्थाची ग्राहकांच्या पसंतीनुसार बनाविने व त्यांना मनसोक्त खायला घालने हे च आम्हे ध्येय 

menu

Choose your combo
& order now!


स्पेशल मेयोनीज रगडा

₹60

मायोनीज , समोसा , रस्सा,
कांदे , अदरक , गरम मसाले , बाटाटे ,ई.


पनीर रगडा

₹60

पनीर , समोसा , रस्सा ,
कांदे , अदरक , गरम मसाले , बाटाटे ,ई.


चीज रगडा

₹60

चीज , समोसा , रस्सा ,
कांदे , अदरक , गरम मसाले , बाटाटे ,ई.


सिंगल रगडा

₹30

समोसा , रस्सा ,
कांदे , अदरक , गरम मसाले , बाटाटे ,ई.


दही रगडा

₹60

दही , समोसा , रस्सा ,
कांदे , अदरक , गरम मसाले , बाटाटे ,ई.


डबल रगडा

₹50

समोसा , रस्सा ,
कांदे , अदरक , गरम मसाले , बाटाटे ,ई.


कचोरी

₹15


समोसा

₹15


दही कचोरी

₹30


दही समोसा

₹30


चीज कचोरी

₹30


चीज समोसा

₹30


पनीर कचोरी

₹30


पनीर समोसा

₹30

Recommended


भेल

₹35

Recommended


चीज भेल

₹45

Recommended


दही भेल

₹45

Recommended


गुलाब जामुन

₹20


कोकाकोला

₹30


स्प्राइट

₹30










Delivery

ऑनलाइन आर्डर
बुक करा

आता आपला चाविष्ट रगडा ऑनलाइन आर्डर करा. अमर रगडा आता  zomato अणि swiggi वर सुद्धा उपलब्ध .
आत्ताच आर्डर करा….. 


ऑनलाइन आर्डर करा

Reward

रिवॉर्ड मिळवा

आपले स्वादिष्ट रगडा ऑनलाइन आर्डर करा अणि zomato व् swiggi  वर रिवॉर्ड मिळवा 


क्लिक करा

testimonial

अभिप्राय

आमदार गिरीश महाजन


संपूर्ण परिसरात उत्तम खाद्यपदार्थ येथे उपलब्ध आहेत. जेवण खरोखरच चवदार आणि तोंडाला पाणी सुटणारे आहे. सेवा खुप छान आहे.

आमदार गिरीश महाजन

सुरेश दामू भोळे


होय, तुम्ही आयुष्यात एकदा तरी इथे भेट द्यावी.
भेट दिलीत तर इथे पुन्हा पुन्हा याल.
विविध प्रकार उपलब्ध. चीज रगडा, मौनीस रगडा, सामान्य रगडा, शेव रगडा आणि बरेच काही.

सुरेश दामू भोळे

विष्णु भांगळे


मी तिथे पाहिलेल्या शुद्ध आणि काहीशा हायजिनिक परिस्थिती म्हणून मी ते 5 स्टार असे पुन्हा रेट केले.
तसेच सेवा आणि सन्मान चांगला आहे. चव एकदम गजब. तुमच्या आवडीनुसार मसालेदार आणि नॉन स्पाइसी प्रकार सर्व भेटेल .

विष्णु भांगळे


gallery

सोशल मीडिया

news

प्रिंट मीडिया

https://amarragda.com/author/admin/
admin
10 , October , 2019

अमर रगडा

Read More


https://amarragda.com/author/admin/
admin
10 , October , 2019

अमर रगडा (वर्तमान

Read More


https://amarragda.com/author/admin/
admin
10 , October , 2019

अमर रगडा

Read More